या कमाईमुळे तुमची झोप उडणार; काय सांगते चाणक्य नीती

1 September 2025

Created By:  Kalyan Deshmukh

चांगल्या आयुष्यासाठी पैसा आवश्यक आहे 

या प्रकारची कमाई आयुष्यभर दुःख देते,वाद विवाद होतात

वाईट मार्गाने केलेली कमाई कधीच तुम्हाला सुख मिळू देणार नाही 

कर्जाच्या व्याजातून कमावलेली रक्कम सुखाने जगू देणार नाही 

कुणाचा हक्क डावलून, अधिकार डावलून कमावलेले धन 

आमिष,लाच,दानावर डल्ला मारणाऱ्यांना हे धन सुखाने झोपू देत नाही 

ही सर्वसामान्य माहिती, टीव्ही 9 त्याला दुजोरा देत नाही

ही धार्मिक ग्रंथाआधारे माहिती, टीव्ही 9 दुजोरा देत नाही

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या