पांढऱ्या कुत्र्याला चपाती / रोटी खायला देण्याचे फायदे?
19 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
ज्योतिषशास्त्रानुसार, पांढऱ्या कुत्र्याला चपाती खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते
ज्योतिषशास्त्रात कुत्रा हा शनि आणि केतू ग्रहांचे प्रतीक मानला जातो.
पांढऱ्या कुत्र्याला चपाती खाऊ घातल्याने शनि आणि केतूचे अशुभ प्रभाव कमी होतो
पांढऱ्या कुत्र्याला चपाती खाऊ घातल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते
पांढऱ्या कुत्र्याला चपाती खाऊ घातल्याने कर्जमुक्ती होते आणि करिअर आणि व्यवसायात प्रगती होते.
पांढऱ्या कुत्र्याला चपाती खाऊ घातल्याने दीर्घायुष्य आणि बुद्धी वाढते, आरोग्य चांगले राहते
पांढऱ्या कुत्र्याला चपाती खाऊ घातल्याने पुण्य मिळते, देव-देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि सौभाग्य वाढते
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही)
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा