अविवाहित मुलगी हरतालिकेचा उपवास करू शकतात का?
19 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
26 ऑगस्ट हरतालिका आहे
विवाहित महिला त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी हरतालिका व्रत करतात
अविवाहित मुलगी हरतालिकेचा उपवास करू शकतात का?
हरतालिकेचे व्रत केल्याने अविवाहित मुलींना एक चांगला आणि इच्छित वर मिळतो असं म्हटलं जातं.
भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मिलनाचे स्मरण करण्यासाठी हरतालिका हा सण साजरा केला जातो
हरतालिकाचे व्रत केल्याने महिलांना अखंड सौभाग्य मिळते, त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे मानले जाते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही)
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा