Chanakya Niti : मृत्यूपूर्वीच पूर्ण करा ही कामे नाहीतर कशी मिळेल शांती
23 June 2025
Created By: Kalyan Deshmukh
चाणक्य यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांचा नीतीशास्त्र हा ग्रंथ लोकप्रिय
मृत्यू पूर्वी कोणत्याही प्रकारचे ऋण माणसाने मागे ठेवू नये असा चाणक्य यांचा दंडक
मृत्यू पूर्वी गरजूला, योग्य व्यक्तीला काही ना काही दान जरूर करा
मरण्यापूर्वी कोणाकडून कर्ज घेतले असल्यास ते चुकते करायला विसरू नका
कोणाचे मन दुखावले असेल तर माफी, क्षमा मागा. एखाद्याला माफ करा
या गोष्टी केल्यास पुण्य वाढेल, मनावरील भार हलका होईल असे चाणक्य सांगतात
धार्मिक, ज्योतिष ग्रंथातील माहिती, टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा