चाणक्य नीती : या लोकांशी वाकडं, नरकात लाकडं
31 August 2025
Created By: Kalyan Deshmukh
या लोकांशी नाहक पंगा घेऊ नका, आचार्य कौटिल्यांचा सल्ला
चाणक्य हे मोठे अर्थतज्ज्ञ,शिक्षक आणि मुत्सद्दी
चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे काही लोकांशी नाहक भांडण करू नका
राजा, नेता वा उच्च पदस्थ व्यक्तीशी शत्रूत्व महागात पडू शकते
ताकदवान,शक्तीशाली व्यक्तीशी विनाकारण वाकड्यात जाऊ नका
बुद्धिमान,चतुर,धुर्त लोकांशी वादात पडू नका
धार्मिक, अध्यात्मिक अथवा गुढ विद्या पंडिताशी पंगा नको
ही सर्वसामान्य माहिती, टीव्ही 9 त्याला दुजोरा देत नाही
ही धार्मिक ग्रंथाआधारे माहिती, टीव्ही 9 दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा