चाणक्य नीती : पालकांनी मुलांसमोर या गोष्टी बोलू नयेत, अन्यथा पश्चाताप होईल
Created By: Atul Kamble
चाणक्य यांनी मुलांच्या संगोपनाबद्दल अनेक बाबी सांगितल्या आहेत. पालकांच्या काही चुकांमुळे मुलांच्या भविष्य अडचणीत येऊ शकते.
मुलांचे मन कोमल आणि संवेदनशील असते. मुलांची वाढ एखाद्या रोपाप्रमाणे पालकांच्या मार्गदर्शनाखाली होत असते
पालकांच्या काही चुका मुलांच्या भविष्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात
आई-वडिलांनी आपल्या शब्द आणि वागण्यावर खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहीजेत
पालकांनी मुलांसमोर खोटे बोलू नये. जर पालक वारंवार खोटे बोलत असतील तर मुलांचा विश्वास नष्ट होतो
मुलांना नेहमी इमानदारी आणि सत्य बोलण्याची शिकवण द्या. तर त्यांना भविष्यात त्याचा लाभ होतो
आई-वडीलांनी एकमेकांचा आदर केला पाहीजेत.जर तुम्ही वारंवार भांडत असाल तर मुलांच्या मनावर परिणाम होतो
घरातील वातावरण हसतखेळत असायला हवे,मुलांच्या मनावर घरातील वातावरणाचा प्रभाव पडतो
मुलांच्या समोर कोणाचा अपमान केल्याने त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो
आई-वडिल एकमेकांचा उणीदुणी काढणे थांबवावे अन्यथा मुलांचा पालकांबद्दलचा आदर कमी होतो
मातापित्यांचा व्यवहारच मुलांच्याम चरित्र आणि भविष्याचा पाया रचत असतो.त्यामुळे पालकांचे वागणे आदर्श हवे
मेथी दाणे आणि बडीशेफ मिसळलेले पाणी पिल्याने काय फायदा होतो ?