Chankya Niti : लग्नासाठी नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असावं?
16 फेब्रुवारी 2025
आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात राजकारण, अर्थशास्त्र आणि जीवनातील विविध टप्प्यांबाबत विचार मांडण्यात आले आहेत
लग्नाआधी तरुण-तरुणींच्या मनात अनेक प्रश्न असतात
लग्नासाठी भावी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं? हा प्रश्न अनेकांना असतो
अनेक जण लग्नाबाबत नितीचं पालन करतात, तर काही जण फार काही गोष्टींचा विचार न करता लग्न करतात
आचार्य चाणक्यनुसार, नवरा-बायको यांच्यात वयाचं अंतर जास्त किंवा कमी असल्यास त्याचा परिणाम हा मानसिक स्थिती आणि आरोग्यावर होतो
दोघांमध्ये वयाचं अंतर जास्त असेल तर मानसिकतेतही फार अंतर असतं. त्यामुळे दोघांमधील नात घट्ट होत नाही
चाणक्य नितीनुसार, नवरा-बायको यांच्यात 3-5 वर्षांचं अंतर असायला हवं, ज्यामुळे दोघांमधील नातं घट्ट होतं