झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करा, आयुष्यात कधीच येणार नाही आर्थिक संकट!
आर्थिक चणचण असली की रात्रीची झोप लागत नाही. पण काही मंत्रांचा जप करून तुम्ही शांत झोपू शकता. यामुळे येणारं आर्थिक संकट दूर होऊ शकतं.
झोपण्यापूर्वी मंत्रांचा जप केल्याने सकारात्मक उर्जेचा संचार होतो. जीवनात अनेक लाभ मिळू शकतात. धनप्राप्तीसाठी या मंत्राचा नियमित जप करणं शुभ ठरतं.
ओम श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नम: हा मंत्र देवी लक्ष्मी आणि कुबेराचा आहे. या मंत्राचा जप केल्याने धनप्राप्ती होते. तसेच आर्थिक स्थिती मजबूत होते.
ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यधिपतये नम: हा मंत्रही कुबेराला समर्पित आहे. या जपामुळे आर्थिक स्थिती चांगली होते.
ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद मम: या मंत्रामुळे देवी लक्ष्मीची कृपा होते. आर्थिक कोंडी दूर होण्यास मदत होते.
झोपण्यापूर्वी या मंत्राच्या जपासाठी शांत आणि एकांत जागा निवडा. मंत्र जप करताना मन एकाग्र करा आणि नकारात्मक भाव दूर करा.
झोपण्यापूर्वी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते. पिंपळाच्या वृक्षाखाली जल अर्पण आणि दिवा लावल्याने धनलाभ होतो.