घरी आवर्जून लावा हे रोप, पैशांचा पाऊस पडेल
15 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
क्रॅसुला वनस्पती चुंबकाप्रमाणे पैसे आकर्षित करते.
क्रॅसुला वनस्पतीला जेड वनस्पती असेही म्हणतात, वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार ही वनस्पती खूप शुभ मानली जाते
क्रॅसुला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. र्थिक प्रगतीसाठी खूप उपयुक्त मानली जाते
क्रॅसुला घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला किंवा कामाच्या ठिकाणी नैऋत्य दिशेला ठेवावी
वास्तु आणि फेंगशुईनुसार, जेड वनस्पती समृद्धी आणि शुभेच्छा आकर्षित करते
जेड वनस्पती तुमचा ताण कमी करते. तुमचे मानसिक आरोग्य सुधारते
तुम्ही बेडरूममध्येही जेट रोप लावू शकता,ऑक्सिजनची पातळी वाढवते आणि चांगल्या झोपेसाठी उपयुक्त ठरते
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा