सकाळ-सकाळी कावळा दिसणं कसले संकेत असतात?
30 जानेवारी 2025
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, कावळा यमाचा दूत असल्याचं म्हटलं जात, कावळ्याला पाहिल्याने शुभ-अशुभ दोन्ही संकेत
सकाळी कावळा दिसल्यास भविष्याबाबत संकेत मिळतात, सविस्तर जाणून घेऊयात
शकुन शास्त्रानुसार, सकाळी कावळा दिसणं शुभ मानलं जातं. सकाळी कावळा दिसणं चांगली बातमी मिळण्याचे संकेत
सकाळी कावळा उडताना दिसल्यास त्या व्यक्तीची समाजातील प्रतिष्ठा वाढणार आहे
सकाळी कामानिमित्ताने बाहेर जाताना कावळा दिसल्यास, तुमचं रखडलेलं कामही पूर्ण होईल, असा त्याचा अर्थ
सकाळी कावळ्याच्या चोचीत चपाती असताना पाहिलं तर हे भरभराटीचे संकेत आहेत, तसेच कावळा पाणी पिताना दिसणं हे धन लाभाचे संकेत
सकाळी कावळा चोचीत चपातीचा तुकडा घेऊन उडताना दिसणं हे मोठ्या इच्छापूर्तीचं संकेत
कावळा सकाळी छतावर बसलेला दिसला तर ते पाहुणा घरी येण्याचे संकेत
कावळ्याचं सकाळी काव काव करणं हे धन, वैभव आणि प्रतिष्ठेत वाढ होणार असल्याचं संकेत
Disclaimer : वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.