तुळजाभवानी देवी महाराष्ट्रातील अनेकांची कुलदेवी आहे

लाखो भाविकांनी नवरात्रीत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले

तुळजाभवानी देवीच्या चरणी नवरात्र उत्सव काळात 1 किलो सोने व 17 किलो चांदीचे दान

नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मंदीर संस्थानला विविध मार्गाने 5 कोटी 6 लाखांचे उत्पन्न

15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान 15 दिवसात तुळजाभवानी चरणी भाविकांनी अर्पण केले सोने, चांदी व पैसे

15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान 15 दिवसात तुळजाभवानी चरणी भाविकांनी अर्पण केले सोने, चांदी व पैसे

सशुल्क दर्शनातून 2 कोटी 25 लाख, सिंहासन व दानपेटीत 2 कोटी 50 लाखांचे दान

तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांची माहिती

काळ्या साडीमध्ये मोनालिसाचा हॉट लुक, फोटो व्हायरल