धनत्रयोदशीच्या दिवशी या ठिकाणी लावा दिवा, मिळतील शुभ संकेत
17th October 2025
Created By: Aarti Borade
धनतेरसच्या दिवशी घरात दिवे लावणे शुभ मानले जाते
मुख्य दरवाजाजवळ दोन दिवे लावावेत, एक आत आणि एक बाहेर
घराच्या मध्यभागी एक दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते
तुळशीजवळ दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते
मंदिरात किंवा पूजास्थानात दिवा लावावा, यामुळे समृद्धी येते
या तीन ठिकाणी दिवे लावल्याने घरात सुख-शांती आणि धनवृद्धी होते
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा