नाग पंचमीला चुकूनही हे काम करू नका

26 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

नाग पंचमीला चुकूनही हे काम करू नका

नागपंचमी हा सण श्रावणातील विशेष सण. यादिवशी नाग देवतेची पूजा केली जाते.

नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत.

या दिवशी कोणत्याही तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू वापरणे टाळले पाहिजे

नाग पंचमीला जमीन खोदण्याशी संबंधित कोणतेही काम करू नये

या दिवशी सापांना इजा करू नये.

नाग पंचमीच्या दिवशी झाडे आणि रोपे तोडणे अशुभ मानले जाते.

नाग पंचमीच्या दिवशी शिवणकाम आणि भरतकाम करणे देखील अशुभ मानले जाते.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)