पुत्रदा एकादशीला करा तुळशीचे हे उपाय; कर्ज आणि आजारांपासून मिळेल मुक्ती
4 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
पुत्रदा एकादशी ही भगवान विष्णूंच्या पूजेसाठी विशेष मानली जाते. तुळशी ही भगवान विष्णूंची आवडती मानली जाते
पुत्रदा एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय मानली जाते.
तुळशीच्या रोपाची पूजा भगवान विष्णूंना प्रसन्न करते.
या दिवशी तुळशीच्या पानांवर विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने जीवनातील सर्व संकटे नष्ट होतात
तुळशीची पुजा केल्याने संपत्ती आणि समृद्धी वाढते.
तुळशीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते.
पुत्रदा एकादशीचे व्रत संतती प्राप्तीसाठी केले जाते. तुळशी पूजनासह ते पाळल्याने पितृदोष दूर होतो
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा