मंगळसूत्र घालण्याची परंपरा कशी आणि कधी सुरू झाली माहितीये?

13 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

मंगळसूत्र हा एक पवित्र धागा आहे जो विवाहित महिलेसाठी सौभाग्य आणि संरक्षणाचे प्रतीक आहे.

असे म्हटले जाते की पहिले मंगळसूत्र भगवान शिव यांनी देवी पार्वतीला घातले होते

मंगळसूत्र पती-पत्नीमधील नात्याचे पावित्र्य राखते असे म्हटले जाते

मंगळसूत्रात वापरलेले काळे आणि सोन्याचे मणी वाईट नजरेपासून संरक्षण, समृद्धीचे प्रतीक मानले जातात

भारतातील अनेक भागात लग्नात मंगळसूत्र घालणे अनिवार्य आहे

आज मंगळसूत्राच्या रचनेत अनेक बदल झाले आहेत, मात्र त्याचे पवित्र,महत्त्व अजूनही तसेच आहे.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)