6 ऑगस्ट रोजी प्रदोष उपवास करताना ही चूक करू नका
5 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
श्रावण महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत बुधवार, 6 ऑगस्ट 2025 रोजी आहे
घरात समृद्धी आणि मुलांच्या आनंदासाठी प्रदोष व्रत पाळलं जातं.
या दिवशी उपवास करणे खूप शुभ मानले जाते. पण या दिवशी या 3 चुका करू नका
या दिवशी उपवास करताना भांडणे करू नका. संघर्षाचे वातावरण निर्माण करू नका. भांडणे केल्याने उपवासाचे फळ मिळत नाहीत
उपवासाच्या दिवशी घरातील वातावरण खराब न करण्याचा प्रयत्न करा.
प्रदोष व्रताच्या दिवशी तुळशीची पूजा करा. पण शिवलिंगावर तुळशी अर्पण करू नका.
शिवलिंगावर पाण्यात मिसळलेले हरभरे अर्पण करा. असे केल्याने तुमच्या जीवनात सुख-समृद्धी नांदेल
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा