स्वप्नात भांडणे होताना दिसत असतील तर त्याचा अर्थ काय?
स्वप्नात भांडणे होताना दिसत असतील तर त्याचा अर्थ काय?
21st December 2025
Created By: Aarti Borade
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात भांडण किंवा मारामारी पाहणे हे शुभ किंवा अशुभ संकेत असू शकते.
जवळच्या मित्राशी भांडण दिसल्यास, तो मित्र अडचणीत असू शकतो किंवा लवकरच मतभेद होऊ शकतात.
जोडीदाराशी भांडण पाहिल्यास, नात्यात तणाव किंवा वाद वाढण्याची शक्यता असते
स्वतःला एखाद्याशी भांडताना दिसल्यास, हे अंतर्गत किंवा बाह्य संघर्ष दर्शवते आणि अशुभ मानले जाते
स्वप्नात स्वतःवर राग येताना पाहणे म्हणजे राग आणि निराशा शांत करण्याची गरज असते
स्वप्न शास्त्रात भांडणाचे स्वप्न बहुतेक वेळा सावधगिरीचा इशारा देतात.
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा