संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीला करा हा उपाय

3 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

सोमवार, 4 ऑगस्ट 2025 रोजी पुत्रदा एकादशीचे व्रत आहे.

संतान प्राप्तीसाठी हे व्रत खूप खास मानले जाते

जोडप्यांनी भगवान विष्णूच्या नावाने हा व्रत पाळायचे असते.

पूर्ण भक्तीने भगवान विष्णू आणि तुळशीमातेची पूजा करावी

पुत्रदा एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे दान करावे.

पुत्रदा एकादशीच्या दिवशी केळी दान कराव्यात , तसेच गरजूंना अन्नदान करावे 

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)