संत श्री गजानन महाराजांनी शेगाव येथे संजीवन समाधी घेतली होती.

04 December 2023

Created By: Nitish Gadge

शेगावचे गजानन महाराज संस्थान व्यावस्थापनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

हे संस्थान शिस्तबद्ध, प्रामाणिकपणा आणि सामाजिक कार्यांसाठी सुप्रसिद्ध आहे.

या संस्थानात हजारो सेवाधारी भक्त नम्रपणे स्वयंसेवक म्हणून काम करतात.

मोफत सेवा देण्यासाठीसुद्धा येथे तब्बल एक ते दोन वर्षांची प्रतिक्षा यादी असते.

स्वच्छतेच्या बाबतीत या संस्थानाची ख्याती जगभर प्रसिद्ध आहे.

अगदी माफक शुल्कामध्ये संस्थानाकडून राहाण्याची आणि जेवण्याची व्यावस्था आहे.

संपत्ती वाढवण्याचा सर्वात वेगवान मार्ग!