पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपती
पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपती ओळखला जातो
पुण्यातील दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती
तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सवाला 1893 पासून प्रारंभ झाला.बुधवार पेठेतल्या भाऊ बेंद्रेंनी सुरवात केली
पुण्यातील तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम गणपती
गुरुजी तालीम गणपती हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून ओळखला जातो
पुण्यातील चौथा मानाचा गणपती तुळशीबाग गणपती
दक्षित तुळशीबागवाले यांनी 1900 साली गणेशोत्सवाची सुरूवात केली.गणपतीची मुर्ती फायबरची आहे
पुण्यातील पाचवा मानाचा गणपती केसरीवाडा गणपती
केसरीवाडा गणेशोत्सव 1894 पासून सुरू झाला.या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने होत असत