बाप्पाला शमीची पानं वाहावी का?
शास्त्र सांगतं काय?
27 August 2025
Created By: Kalyan Deshmukh
आज घरोघरी बाप्पाचं आगमन झालं, 6 सप्टेंबरपर्यंत उत्सव
दीड, पाच आणि दहा दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना
गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय मानल्या जातात. डोक्यावर दुर्वांची जुडी ठेवली जाते
मग बाप्पाला शमीची पानं वाहिली तर चालतं का
शमीची पानं महादेवाच्या पिंडीवर ठेवतात, गणपतीला पण ती वाहु शकतो
शमीची पानं वाहिल्याने मनोकामना पूर्ण होतात
ही धार्मिक ग्रंथाआधारे माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या
ही धार्मिक ग्रंथाआधारे माहिती, टीव्ही 9 दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा