गुरु पौर्णिमेला नका करु या चुका; जीवनात कधीच मिळणार नाही यश

21 July 2024

Created By:  Kalyan Deshmukh

आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी होते 

महर्षि वेदव्यास, देवांचे गुरु बृहस्पती, शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त करतात

पण या चुका केल्यातर जीवनात यश मिळत नसल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे

गुरु समोर तुमच्या संपत्तीचा रुबाब कधीच दाखवू नका

गुरु जेथे बसतात, त्या आसनावर, त्या जागेवर कधीच बसू नका 

गुरु जवळ बसताना त्यांच्याकडे पाय पसरुन बसू नका 

गुरु समोर कधी पण वाईट शब्द, भाषेचा वापर करु नका 

गुरु विषयी दुसऱ्यांकडे कधीही वाईट बोलू नका