18  जानेवारी 2025

हर्षा रिछारिया हीचे केस खरे नाहीत! व्हायरल व्हिडीओत दावा

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात हर्षा रिछारिया चर्चेत आली आहे.

हर्षा रिछारियाचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. 

हर्षाने महाकुंभमेळ्यात जाण्यापूर्वी खोट्या जटा लावल्या होत्या. 

व्हिडीओप्रमाणे हर्षाने जटा लावण्यापूर्वी त्याची पूजा केल्याचं दिसत आहे. 

मीडियाशी बोलताना सांगितलं की, मला जटा चांगल्या वाटतात. मागच्या तीन वर्षांपासून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. 

प्रोफेशनल लाईफमध्ये जटा सांभाळणं फार कठीण आहे. त्यामुळे अर्धे खरे आणि अर्धे नंतर जोडले.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिला आहे.