9 फेब्रुवारी 2025

धनदेवता कुबेर नाराज झाल्यावर कसे संकेत मिळतात!

हिंदू धर्मशास्त्रानुसार देवी लक्ष्मी आणि कुबेरला धन दैवत मानलं गेलं आहे. 

हिंदू मान्यतेनुसार, जेव्हा कुबेर प्रसन्न असता तेव्हा कोणतीच आर्थिक अडचण येत नाही. घरात पैसा खेळता राहतो.

कुबेर देव नाराज झाले तर आर्थिक चणचण भासते. त्यामुळे कुबेर नाराज झाल्याचे काही संकेत मिळतात. 

घरातील आर्थिक स्थिती अचानक खराब होणं,  कमाई करून खर्च वाढतो. हे कुबेराच्या नाराजीचे संकेत आहे.

घरात वारंवार कोळ्याचं जाळं लागत असेल तर कुबेराची अवकृपा होत असल्याचे संकेत आहेत. वास्तुशास्त्रातही कोळ्याचं जाळं नसावं हे सांगितलं आहे.

घरातील काचेच्या वस्तू वारंवार तुटत असतील तर अशुभ मानलं जातं. यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

कुबेराला प्रश्न करण्यासाठी त्यांचा फोटो उत्तर दिशेला लावावा. तसेच रोज पूजन करावं. यामुळे आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते.