गणपती बाप्पाला नक्की किती मोदक अर्पण करावेत?

27 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

गणेश चतुर्थीचा भव्य उत्सव 27 ऑगस्टपासून सुरू झाला आहे आणि 6 सप्टेंबर अनंत चतुर्दशीपर्यंत असणार आहे.

विधीपूर्वक गणेशाची पूजा करतात आणि त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करतात

मोदक हा गणपतीचा सर्वात आवडता नैवेद्य.

पण बाप्पाला नक्की किती मोदक अर्पण करावेत हे माहिती आहे का?

बाप्पाला 21 मोदक अर्पण करणे खूप शुभ आणि अनिवार्य मानले जाते. 

जर तुमच्याकडे 21 मोदक नसतील तर तुम्ही बाप्पाला 11 मोदकही अर्पण करू शकता. 

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )