श्रावणात वस्त्रांद्वारे शिवाशी कसे जोडता येईल?
23 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
श्रावण महिन्यात आपण शिव आणि शक्तीची पूजा करतो. आपण काय परिधान करतो याचाही आपल्या उर्जेवर परिणाम होतो.
कपड्यांमध्ये अशी उर्जा असते जी श्रावणात भगवान शंकराशी जोडली जाते
श्रावण महिन्यात, तुम्ही तुमच्या कपड्यांद्वारे या महिन्यातील या महाशक्तीशी उर्जेशी जोडले जाऊ शकता.
श्रावणात शिवपूजेदरम्यान सुती कपडे घालणे शुभ मानले असते. यामुळे शांती आणि भक्तीची ऊर्जा जाणवते
श्रावणात पूर्वजांच्या पूजेसाठी खादी कपडे घालावे.
मंगळा गौरी व्रतासाठी किंवा देवी पूजेसाठी किंवा श्रावणातील समृद्धीसाठी रेशमी कपडे घालू शकता
भावनिक स्पष्टतेसाठी लिनन घाला. ते तुमच्या शरीराची ऊर्जा वाचवते.
श्रावणात पांढरा, पिवळा, केशरी असे रंग निसर्गाशी जोडून ठेवतात. तसेच, महिला हिरवा रंगही घालू शकतात.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
श्रावण महिन्यात कढी का खाऊ नये? अन्यथा मिळतील अशुभ परिणाम
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा