कालसर्प दोष आहे की नाही? असं जाणून घ्या!

12 फेब्रुवारी 2025

ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या कुंडलीत राहु-केतु आमनेसामने येतात आणि इतर ग्रह एका बाजूला असतात, तेव्हा कालसर्प दोष होतो

कालसर्प दोष असलेल्या व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागताो, कालसर्प दोष आहे की नाही? हे कसं समजायचं?

कालसर्प दोष असलेल्या व्यक्तीला कायम भीती वाटते, त्या व्यक्तीच्या मनात कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम भीती असते

कालसर्प दोष असलेल्या त्या व्यक्तीला आपला कुणी पाठलाग करतोय असं वाटतं, तसंच त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय असंही वाटत

कालसर्प दोष असलेल्या व्यक्तीला रात्री विचित्र स्वप्न पडतात, ज्यामुळे अनेकदा झोपमोड होते

कालसर्प दोष असल्यास त्या व्यक्तीला भांडण, वाद असे स्वप्नात पडतात, तसेच मृत व्यक्ती स्वप्नात येतात

कालसर्प दोष असल्यास डोकेदुखी, त्वचारोग यासारख्या व्याधींचा सामना करावा लागतो, मनात नकारात्मक विचार येतात 

कालसर्प दोष असल्यास त्या व्यक्तीच्या वैवाहिक आयुष्यात तणावाची स्थिती निर्माण होते

कालसर्प दोष असल्यास नोकरी वारंवार जाते, मेहनतीनंतरही व्यवसायात नुकसान होतं

कालसर्प दोष असल्यास त्या व्यक्तीला झोपेत पायावर साप चढतोय आणि त्याला चावण्याचा प्रयत्न करतोय, असं वाटतं

हिंदु धर्मात पिंपळाच्या झाडाला पवित्र आणि पूजनीय समजलं जातं, अनेकदा घराची भिंत भेदून पिंपळाचं झाड उगवतं

Disclaimer : वरील सर्व माहिती वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.