महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा कशी करावी?
18 फेब्रुवारी 2025
26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे, या दिवशी महादेवाची पूजा आणि व्रत करण्यासह अनेक उपाय केले जातात
महाशिवरात्रीला लवंगचे उपाय केले जातात, महाशिवरात्रीला शिवलिंगावर लवंग अर्पण केली जाते, याचे फायदे काय?
मान्यतेनुसार, महाशिवरात्रीला शिवलिंगावर लवंग अर्पण केल्याने आर्थिक भरभराट कायम राहते, आर्थिक समस्या नाहीशी होते
शिवलिंगावर लवंग अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते, लवंग अर्पण केल्याने मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात
मान्यतेनुसार, शिवलिंगावर लवंग अर्पण केल्याने वाईट नजरेपासून बचाव होतो, महादेवाचा आशिवार्दही मिळतो
शिवलिंगावर लवंग अर्पण केल्याने तब्येतीबाबत समस्या नाहीशा होतात, आजाराचा धोका कमी होतो
Disclaimer : वरील माहिती सामान्य आणि धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही