'या' मंदिरात पती - पत्नी एकत्र दर्शन घेऊ शकत नाहीत, कारण...

2 October 2025

लग्न झाल्यानंतर  पती - पत्नी एकत्र देवाची पूजा करतात.

हिमाचल प्रदेशातील शिमला येथील श्री कोटी माता मंदिराची मान्यता आहे. त्र देवाची पूजा करतात.

मान्यतेनुसार, येथे पती-पत्नी एकत्र पूजा करु शकत नाहीत.

अशी चूक वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करु शकतात.

हे मंदिर समुद्रसपाटीपासून 11 हजार फूट उंचीवर आहे.

पौराणिक कथेनुसार, हे ठिकाण भगवान कार्तिकेयशी  संबंधित आहे.