तुम्हालाही आर्थिक अडचणी येत असतील तर ही सवय ताबडतोब सोडा

2 November 2025

Created By: Mayuri Sarjerao

वास्तुशास्त्रात काही सवयींमुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात

त्यातीलच एक सवय म्हणजे  बेडवर बसून जेवणे.  जी वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानली जाते.

वास्तुनुसार, पलंग हे जेवणाचे नाही तर विश्रांतीचे ठिकाण मानले जाते. या ठिकाणी जेवल्याने घरात दारिद्र्य येते.

 पलंगावर बसून जेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि वास्तुदोष निर्माण होतात

अन्नाचा संबंध गुरु आणि राहू ग्रहांशी देखील आहे. पलंगावर बसून जेवल्याने राहूला अशुभ परिणाम होऊ शकतात 

वास्तुनुसार, ही सवय घरात अशांतता निर्माण करते आणि आर्थिक अडचणी निर्माण करते

 अन्न हे देवी अन्नपूर्णाचे रूप मानले जाते. पलंगावर बसून जेवणे हे अन्नाचा अनादर मानला जातो