चुकीच्या बोटाने टिळा लावताय का? आशीर्वाद मिळणार नाही
4 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
हिंदू धर्मात टिळा लावणे खूप महत्वाचे मानले जाते. देवापासून ते भक्तांपर्यंत सर्वांना टिळा लावण्याची परंपरा आहे.
कोणत्याही पूजा किंवा शुभ कार्यापूर्वी कपाळावर टिळा किंवा गंध लावला जातो
उजव्या बोटाने गंध किंवा टिळा लावणे फलदायी असते.
जर तुम्ही स्वतःला टिळा लावत असाल तर मधल्या बोटांचा वापर करा.
तुमच्या वडीलधाऱ्यांना आणि पाहुण्यांना टिळा लावण्यासाठी अंगठ्याचा वापर करा.
देव-देवतांना आणि देवाला गंध लावताना अनामिका बोटाचा वापर करा
देव-देवतांना आणि देवाला गंध लावताना अनामिका बोटाचा वापर करा
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा