घरात मृतांचे फोटो कुठे लावावेत?

1 September 2025

Created By: मयुरी सर्जेराव

अनेकदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की मृत व्यक्तीचा फोटो घरात कुठे ठेवावा.

वास्तुशास्त्रानुसार, मृत व्यक्तीचा (पूर्वजांचा) फोटो घराच्या उत्तरेकडील भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावा

दक्षिण दिशा ही पूर्वजांची आणि यमराजाची दिशा मानली जाते

बेडरूममध्ये, स्वयंपाकघरात किंवा पूजा खोलीत मृत व्यक्तीचा फोटो लावू नका.

तसेच जिवंत व्यक्तीच्या फोटोसोबतही मृत व्यक्तीचा फोटो लावू नये

मृत पालकांचे फोटो प्रार्थनास्थळी लावू नये

मृत व्यक्तीचा फोटो बैठकीच्या खोलीच्या दक्षिण किंवा नैऋत्य भिंतीवर लावू शकता

मृत व्यक्तीचे फोटो अशा ठिकाणी ठेवू नयेत जिथे पाहुणे पाहू शकतील. पूर्वजांचे फोटो टांगण्याऐवजी लाकडी स्टँडवर ठेवणे देखील चांगले 

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )