तुमच्या घरात किंवा भिंतीतून पिंपळाचे झाड येत आहे? काय करावं?
16 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
हिंदू धर्मात पिंपळाचे झाड खूप पवित्र मानले जाते. पिंपळाच्या झाडात त्रिदेव निवास करतात असं म्हटलं जातं
पिंपळाचे झाड पूजनीय असले तरी ते घरात लावणे किंवा येणे शुभ मानले जात नाही.
जर तुमच्या घरात पिंपळाचे झाड येत असेल आणि तुम्हाला ते काढून टाकायचे असेल तर प्रथम दिवा लावून प्रार्थना करा.
विष्णू गजेंद्र मोक्षाचे 108 वेळा पठण करा. नंतर पिंपळाचे झाड तोडण्यापूर्वी, जे शस्त्र घ्याल त्यावर तूप किंवा मध लावा
जर तुम्हाला पिंपळाचे झाड काढायचे असेल तर रविवार हा त्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो.
घरात पिंपळाचे झाड असेल आणि तुम्हाला ते तोडायचे नसेल तर तुम्ही ते उपटून दुसरीकडे कुठेतरी लावू शकता.
घरात पिंपळाचे झाड वाढले तर कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ शकत नाही
वास्तुनुसार, घरात पिंपळाचे झाड असणे हे तुमचे पूर्वज तुमच्यावर नाखूश असल्याचे लक्षण मानले जाते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही)
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा