काच फुटणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं
23 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
काच फुटण्याबद्दल लोकांचे वेगवेगळी मत आहेत काही लोक ते शुभ शगुन मानतात तर काही लोक ते अशुभ.
जर एखाद्या शुभ प्रसंगी काच, आरसा, कोणतीही काचेची वस्तू तुटली तर अशुभ असतं. तर काहींचा विश्वास आहे की ते शुभ असतं
वास्तुशास्त्रानुसार काच फुटणे शुभ मानले जाते. तुमच्यावर येणारे संकट काच स्वतःवर घेते असं म्हटलं जातं
वास्तुशास्त्रानुसार, फुटलेली काच घराबाहेर फेकून द्यावी. त्यामुळे आपत्ती टळते.
राच्या दरवाज्यांच्या आणि खिडक्यांच्या काचा फुटणे शुभ मानले जाते. काहीतरी चांगली बातमी मिळणार असे मानले जाते
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
तुमची नखे ठरवतात तुमचे वय अन् आरोग्य; नखे लवकर वाढत असतील तर तुम्ही किती वर्षे जगाल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा