7 मार्च 2025
घरात उंदाराने पिल्लांना जन्म देणं शुभ की अशुभ? जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, घरात उंदराने पिल्लं देणं शुभ आणि अशुभ असं दोन्ही मानलं जातं.
घरात उंदराने पिल्लं देणं शुभ मानलं जातं. यामुळे येणारी संकट दूर होतात, तसेच इच्छित कामं पूर्ण होतात. पण पिल्लांचा मृत्यू झाला तर अशुभ मानलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार, उंदरांची संख्या घरात वाढणं नकारात्मक उर्जेला प्राधान्य देतं. त्यामुळे हे अशुभ असतं.
जर उंदीर घरात बीळ करून राहात असेल तर अशुभ संकेत आहेत. यातून शत्रू सक्रिय असल्याचे संकेत मिळतात.
ज्योतिषशास्त्रात, उंदीर हा राहु-शनिशी निगडीत आहे. उंदरांची संख्या वाढल्याने या दोन्ही ग्रहांचा नकारात्मक प्रभाव वाढतो.
घरात उंदराने पिल्लं देणं हे संतानप्राप्तीचे संकेत आहेत, अशी मान्यता आहे. यामुळे मुलांवरील संकटही टळतं.
उंदीर हा गणपतीचं वाहन आहे. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.