गॅसवरील दूध उतू जाणे शुभ लक्षण असते की अशुभ? 

14 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

गॅसवर ठेवलेले दूध उतू जाणे ही घटना काय दर्शवते

दूध उतू जाणे चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे लक्षण मानले जाते

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की जर दूध उतू गेले तर आनंदाची बातमी मिळते

तसेच दूध उतू जाणे म्हणजे एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होते असेही मानले जाते

मात्र काहींच्या मते दूध उतू जाणे घरातील समस्या किंवा वादाचे लक्षण असू शकते.

हे नातेसंबंधातील ताणतणाव, कामातील अपयश किंवा आर्थिक अडचणीचे आगमन असू शकते.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)