गंगा नदीत नाणं टाकणे योग्य? प्रेमानंद महाराजांचा सल्ला काय
4 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
वृंदावनमधील संत प्रेमानंद महाराज अनेक प्रश्नांचे निरसन करतात
गंगा नदीत नाणं टाकण्याची प्रथा, योग्य की अयोग्य असा सवाल करण्यात आला
महाराज म्हणाले पैसे नदीत टाकल्याने कोणतेही पुण्य मिळणार नाही
पैसे नदीत टाकण्याऐवजी गरजूला पैसे, द्या त्याला मदत करा
या पैशातून गायी, जनावरांना चारा द्या, पाणी पिण्याची व्यवस्था करा
उपाशी असेल, त्याला अन्नदान करा, तहानलेल्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा
गरजू व्यक्तीला कपडे दान करा, त्याच्या शिक्षणासाठी मदत करा
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा