घरासमोर अशोकाचे झाड असणे शुभ की अशुभ?

19th August 2025

Created By: Aarti Borade

वास्तुशास्त्रानुसार, घरासमोर अशोकाचे झाड लावणे शुभ मानले जाते

अशोक वृक्ष सकारात्मक ऊर्जा आणि शांती आणते असे मानले जाते

मात्र, झाड घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला अडथळा आणणारे नसावे

ते घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे उत्तम आहे

अशोकाचे झाड घरात समृद्धी आणि सुख-शांती वाढवते

वास्तु नियमांचे पालन करून लावल्यास याचे लाभ मिळतात