किचनमध्ये या 4 वस्तू ठेवणं अशुभ;तुम्ही ठेवल्या नाहीत ना?

2 फेब्रुवारी 2025

वास्तुशास्त्रानुसार, किचन घरातील महत्त्वाचा भाग, किचनमध्ये नक्की कोणत्या 4वस्तू ठेवणं अशुभ? जाणून घेऊयात

वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये तुटलेली भांडी ठेवणं नकारात्मक उर्जेचं प्रतिक असतं, तसेच तुटलेली भांडी देवतांचं अपमान समजलं जातं

धातुची भांडी रिकामी ठेवणं अशुभ, रिकामी भांडी गरिबीची लक्षणं, त्यामुळे ही भांडी झाकून ठेवावी

औषधं आजारांशी संबंधित असतात, तर किचन आरोग्याचं प्रतिक समजलं जातं, त्यामुळे किचनमध्ये औषधं ठेवणं अशुभ मानलं जातं

किचनमध्ये वाळलेल्या वनस्पती ठेवणं हे नकारात्मकतेचं प्रतिक असतं त्यामुळे तसं करणं टाळावं

किचनचं तोंड दक्षिण-पूर्व दिशेला असणं शुभ मानलं जातं

किचनमध्ये स्वच्छता ठेवल्यास घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो, त्यामुळे स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावं

Disclaimer : वरील सर्व माहिती वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.