गणेश चतुर्थीचा उत्सव कसा सुरू झाला?, जाणून घ्या इतिहास आणि...
.
Created By: Shital Munde
21 August 2024
महाराष्ट्रातील पुण्यातून गणेशोत्सवाला सुरुवात झाली
.
गणेश चतुर्थीचा इतिहास मराठा साम्राज्याचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित आहे
.
असे मानले जाते की भारतातील मुघल राजवटीत, छत्रपती शिवाजींनी त्यांची आई जिजाबाई यांच्यासोबत आपली शाश्वत संस्कृती वाचवण्यासाठी गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश महोत्सव सुरू केला
हे
.
तेंव्हापासूनच आता गणेश उत्सव संपूर्ण देशभरात आता साजरा केला जातो
हे
.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा उत्सव सुरू केल्यानंतर मराठा साम्राज्यातील
हे
.
इतर पेशव्यांनीही गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली
हे
.
पुण्यात आणि मुंबईमध्ये गणपती स्थापनेला एक वेगळाच उत्साह भाविकांमध्ये बघायला मिळतो
हे
.