घराच्या मुख्य दारासमोर पायपुसणी ठेवल्यास काय होतं?
3 फेब्रुवारी 2025
घराच्या मुख्य दारासमोर पायपुसणी ठेवण्याला वास्तूशास्त्रानुसार फार महत्त्व आहे, जाणून घेऊया
वास्तूशास्त्रानुसार, धुळ-मातीत नकारात्मक ऊर्जा असते, घरात प्रवेश करताना पायाला असलेली धुळ-माती पायपुसणीमुळे नाहीशी होते
मुख्य दारात पायपुसणी ठेवणं सकारात्मक उर्जेला प्रोत्साहन देतं, पायपुसणी ठेवताच नकारात्मक ऊर्जा बाहेरच राहते, अशी मान्यता
पायपुसणीला शुभतेचं प्रतिक मानलं जातं, मुख्य दारासमोर पायपुसणी ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो
मान्यतेनुसार, पायपुसणी घराचं वाईट दृष्टी आणि नकारात्मक उर्जेपासून बचाव करते
वास्तुनुसार, पायपुसणीचा रंग महत्त्वाचा, लाल रंगाची पायपुसणी शुभ समजली जाते, पायपुसणीचा आकार हा मुख्य द्वारानुसार असावा
मुख्य द्वारावर पायपुसणी ठेवण्याचे अनेक फायदे, घर स्वच्छ राहण्यात मदत होते. तसेच सकारात्मक उर्जेचा वास राहतो
Disclaimer : वरील सर्व माहिती वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.