घरात काच फुटणं कसले संकेत असतात?
10 फेब्रुवारी 2025
अनेकांना काचेत वस्तू ठेवणं आवडतं, मात्र काचेचं भांडं कधीही फुटू शकतं, काच फुटणं कसले संकेत असतात जाणून घेऊयात
वास्तूशास्त्रानुसार, घरात काच फुटणं शुभ समजलं जातं, मात्र काही मान्यतेनुसार, काच फुटणं अशुभ समजलं जातं
वास्तूशास्त्रानुसार, घरात काच फुटणं हे या गोष्टीचे संकेत असतात की काहीतरी अघटीत होणार होतं, जे काच फुटल्याने टळलं
काच फुटल्याने घरावर येणारं मोठं संकट टळतं, तसेच मोठ्या वादाला पूर्णविराम मिळतो, अशी मान्यता आहे
वास्तूशास्त्रानुसार, काच फुटल्याने घरातील आजारी व्यक्ती लवकर ठणठणीत होणार असल्याचे संकेत असतात
वास्तूशास्त्रानुसार, घराची खिडकी आणि दारावरील काच फुटणं आर्थिक भरभराट होण्याचं संकेत
वास्तूशास्त्रानुसार, घरातील कपाटाची काच अचानक फुटणं शुभ संकेत असल्याचं मानलं जातं
घरात कोणतीही काच किंवा आरसा चुकून फुटल्यास कुणालाही न सांगता बाजूला करायला हवं
Disclaimer : वरील सर्व माहिती वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.