चंद्रग्रहण काळात करू नका ही 5 कामं

7 September 2025

Created By: Swati Vemul

2025 या वर्षातील दुसरा आणि शेवटचा चंद्रग्रहण आज आहे

रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी हा ग्रहणकाळ सुरू होणार आहे.

नकारात्मक विचार मनात आणू नयेत

ग्रहणकाळात अन्न खाऊ नये, असं म्हटलं जातं.

ग्रहणकाळात झोपू नये, देवाचा नामजप करावा, असंही सांगितलं जातं

ग्रहणकाळात कोणतंही नवीन कार्य सुरू करू नये

कुठलाही उत्सव किंवा गडबड-गोंधळ घालू नये

'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटने घडवली गणरायाची मूर्ती

स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा