महाकुंभ मेळ्यात हार विकणारी एक मुलगी व्हायरल झाली आहे. मोनालिसा बरोबर तिची तुलना होतेय.

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात इंदोरवरुन हार विकायला आलेली एक मुलगी रातोरात इंटरनेट स्टार बनलीय. 

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab

सौंदर्यामुळे या मुलीची चर्चा आहे. सोशल मीडियावर युजर्स तिची तुलना प्रसिद्ध पेटिंग मोनालिसाशी करतायत.

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab

या मुलीचे व्हिडिओ ट्रेंड होतायत. लोक तिचा सावळा रंग आणि सुंदर डोळ्यांची  चर्चा करत आहेत. 

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab

एका व्हिडिओमध्ये या मुलीभोवती अनेकांना वेढा पडल्याच दिसतय. तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चढाओढ सुरु आहे.

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab

ही मुलगी कुंभ मेळ्यात रुद्राक्षांचा हार विकण्यासाठी आली आहे. पण इतकी प्रसिद्धी मिळेल याची अजिबात कल्पना नव्हती.

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab

@shivam_bikaneri_official या इन्स्टा अकाऊंटवरुन व्हायरल झालेली क्लिप जवळपास 10 लाख लोकांनी लाइक केलीय. 

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab