श्रावणात भगवान शंकराला या 3 वस्तू नक्की अर्पण करा

26th June 2025

Created By: Aarti Borade

श्रावणात भगवान शिवाला काही खास वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते

पहिली वस्तू आहे बेलपत्र, जे शिवाला अत्यंत प्रिय आहे आणि पापांचा नाश करते

दुसरी आहे दूध, ज्याने शिवलिंगावर अभिषेक केल्याने शांती आणि समृद्धी मिळते

तिसरी आहे भांग, जी भोलेनाथाला अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात

या वस्तू श्रद्धेने अर्पण केल्यास शंकराची कृपा प्राप्त होते

श्रावणात दर सोमवारी उपवास आणि पूजा करणेही लाभकारी आहे