दक्षिण दिशेला तिजोरी ठेवल्याने काय होतं?

4 फेब्रुवारी 2025

वास्तू शास्त्रानुसार, तिजोरी योग्य जागी आणि योग्य दिशेला ठेवल्यास धन वाढीस चालना मिळू शकते

दक्षिणेला तिजोरी ठेवणं अशुभ ठरु शकतं,दक्षिण दिशेला तिजोरी ठेवल्याने काय होतं? जाणून घेऊयात

वास्तू शास्त्रानुसार, दक्षिणेला तिजोरी ठेवल्याने आर्थिक स्थैर्य राहत नाही, आर्थिक नुकसान होण्याची भीती

घरातील दक्षिण दिशेला यमाची दिशा म्हटलं जातं, जे मृत्यूचं प्रतिक आहे. त्यामुळे दक्षिणेला तिजोरी असल्यास पैसा राहत नाही

दक्षिणेला तिजोरी ठेवल्यास कर्ज वाढतं, दिवाळखोरीत निघण्याची शक्यता वाढते, घरात दक्षिण-पश्चिम दिशेला सोनं-चांदी ठेवता येते

वास्तू शास्त्रानुसार, कामाच्या ठिकाणी तिजोरी दक्षिण, दक्षिण-पश्चिमेला ठेवणं शुभ, तिजोरीचा दरवाजा उत्तर-पूर्वेला उघडायला हवा

वास्तू शास्त्रानुसार, तिजोरी ठेवण्यासाठी उत्तर दिशा ही सर्वोत्तम, या दिशेला तिजोरी ठेवल्यास लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो

Disclaimer : वरील सर्व माहिती वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.