चांदीची अंगठी कोणत्या बोटात धारण करायची, चंद्रासारखे नशीब चमकेल
24 July 2025
Created By: Atul Kamble
अनेक जण विविध धातूंचे दागिने परिधान करतात. ज्योतिषशास्रात त्याचे महत्व आहे
प्रत्येक धातू जीवनावर प्रभाव टाकत असतो. त्यामुळे लोक ज्योतिषशास्रानुसार दागिने घालतात
शास्रानुसार कोणता धातूचे दागिने घालण्याने काय लाभ मिळतो ते पाहूयात
चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी असते. चांदी परिधान केल्याने पालकांशी संबंध मधूर रहातात. चांदीची अंगठी मधल्या बोटात घालावी,त्याने संपत्तीत वाढ होते. एकाग्रता वाढते.
सोने शास्रानुसार गुरु ग्रहाशी संबंधित आहे.ते परिधान केल्याने सुख-समृद्धी - ज्ञान वाढते.नोकरी-व्यवसायात यश मिळते
पितळेचा धातूही गुरु ग्रहाशी संबंधित आहे. गुरुची कृपा मिळते. पूजपाठ आणि आध्यात्मात रुची वाढते.सकारात्मक विचार वाढतात
तांब्याला सूर्य आणि मंगळाचा धातू म्हटले जाते. तो धारण केल्याने नोकरी-व्यवसायात प्रगती आणि आर्थिक फायदा होतो
अष्ट धातू घातल्याने जीवनात सुख-समृद्धी, मानसन्मान मिळतो.महत्वाची काम व्यत्ययाविना होतात