घराच्या या दिशेला आरसा लावा, पैशांचा वर्षाव होईल
3 डिसेंबर 2025
Created By: Mayuri Sarjerao
घरात वस्तू योग्य दिशेने आणि ठिकाणी ठेवल्या नाहीत तर वास्तुदोषांचा धोका वाढतो
घराच्या भिंतींवर लावलेले आरसे आनंद, सौभाग्य आणि समृद्धी आणतात असे म्हटले जाते.
जर आरसा चुकीच्या दिशेने लावला तर तो दुर्दैव आणि सर्व प्रकारचे त्रास देऊ शकतो
वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर आरसा लावावा
आर्थिक परिस्थिती मजबूत होते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो.
घराच्या आत चौकोनी आकाराचा आरसा लावावा. आरशात चेहरा स्पष्ट दिसावा हे देखील लक्षात ठेवा
वास्तुशास्त्रात बेडरूमच्या पश्चिम किंवा दक्षिणेकडील भिंतीवर आरसा ठेवणे शक्यतो टाळा
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
घर साफ करण्याची योग्य वेळ कोणती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा