प्रेमानंद महाराजांनी विराट-अनुष्काला सांगितली नामस्मरणाची योग्य पद्धत

13 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

अलिकडेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली

त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ खूप चर्चेत आहे.

या व्हिडिओमध्ये प्रेमानंद महाराजांनी विराट-अनुष्काला राधाच्या नावाचा जप करण्याची योग्य पद्धत सांगितली.

"जर काही काम तुमच्या इच्छेनुसार होत नसेल.तुम्हाला त्रास होत असेल तर समजून घ्या की देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तुम्हाला फक्त देवाचं नाव जपायचंय"

राधराणीचे नामस्मरण घेत राहिलात तर तुम्हाला याच जन्मात देवाची प्राप्ती होईल. असंही ते म्हणाले

प्रेमानंद महाराज म्हणाले की, जास्त नामजप करण्याचा प्रयत्न करू नये. फक्त मनापासून करावं

खऱ्या मनाने राधाचे नाव जपल्याने माणसाला परम आनंद मिळू शकतो. राधा-राधाचा 10 हजार वेळा मनाने जप केल्याने मिळणारा लाभ फक्त एकदाच मिळतो.