अशा साध्या आणि सुंदर मखरात करा गणरायाची सेवा
17 August 2025
Created By: Shweta Walanj
महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रिय सण, आता अगदी जवळ आला आहे.
यावर्षी हा उत्सव 27 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार.
देशभरातील भक्तगण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहेत.
सर्वत्र डेकोरेशनची तयारी सुरू आहे. त्यामुळे असे मखर तुम्ही तयार करु शकता.
साध्या दिसणारे हे मखर अत्यंत आकर्षक दिसतात.
तुम्ही देखील तुमच्या घरातील गणरायासाठी खास पण साधं डेकोरेशन करा.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...